*नॉर्दन ब्रांच हनुमान मंदिरात श्रीमद् भागवत कथा*
*नॉर्दन ब्रांच हनुमान मंदिरात श्रीमद् भागवत कथा*
श्रीरामपूर (*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*) हनुमान मंदिर नॉर्दन ब्रांच,श्रीरामपूर येथे पंडित प्रभुदयाल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमद् भागवत कथा आयोजित करण्यात आली आहे.रविवार दि.17/05/2026 पासून दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत दररोज भागवत कथा असणार आहे.तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून भागवत कथेचा आनंद घ्यावा व आपले मोलाचे योगदान देऊन सहकार्य करावे असे आवाहन पंडित प्रभुदयाल शर्मा यांनी केले आहे.भागवत कथेची समाप्ती रविवार 24/05/2026 रोजी होणार आहे .समाप्तीला महाप्रसाद भंडारा असणार आहे.तरी जास्त जास्त भाविकांनी भंडारा महाप्रसादसाठी योगदान द्यावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015