पुढारी न्यूज विशेष
गंगाखेड आगाराची मसला ते गंगाखेड फेरीदरम्यान धावणारी एसटी बस मोठ्या प्रमाणात धूळ फेकत असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. तब्ब
पुढारी न्यूज विशेष
गंगाखेड आगाराची मसला ते गंगाखेड फेरीदरम्यान धावणारी एसटी बस मोठ्या प्रमाणात धूळ फेकत असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. तब्बल 40 ते 50 प्रवासी 44 तापमानात जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.
बसच्या आत धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन बसची दुरुस्ती करावी व सुरक्षित बस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
मसला गंगाखेड फेरी विशेष व्हिडिओ