logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नागपूर-नागभिड ब्राडगेजचे काम कासव गतीने सुरू असल्याने जनतेच्या मनात संभ्रम!

मोदी फडणवीस या पेशवाई सरकार ने ७आदेश वस्तू वापरण्यास काढल्याने जनतेच्या मनात संभ्रम निर्माण
झालेला आहे कि मोदी सरकारचे दिवाळे निघाले असून सरकार ची तिजोरी रिकामी झालेली दिसत.
सरकार नी निवडणुक आणि जाहिराती वर जनतेचे पैसे लाडकी बहीण योजना यासारख्या योजना वर जनतेचे मत विकत घेवून सत्ता स्थापन करून सरकारची तिजोरी रिकामी केली, परिणामी कमचार्याचे पगार वेळेवर द्यायला, आणि जनतेच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी इवीएम च्या माध्यमातून निवडणूक आयोगाने निवडून दिले ले सरकार कडे देश चालवायला
पैसे नसल्यामुळेच ब्राडगेज चे काम धूळ खात पडलेले असावे त्यामुळेच ते कासव गतीने सुरू आहे .कदाचित ते पुर्ण होणार कि नाही अशी
चर्चा जनमानसात दिसत .आहे.

13
1023 views

Comment