*पत्रकार शिंदे यांचे निधन*
*पत्रकार शिंदे यांचे निधन*
श्रीरामपूर (*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*) याबाबत अधिक माहिती अशी की,श्री.अंकुश शिंदे, संतोष, कैलास व विलास शिंदे यांचे बंधू तसेच अशोक साखर कारखान्याचे लिगल ॲडव्हायजर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सेवाभारती कार्यकारणी सदस्य व पत्रकार लव शंकरराव शिंदे ,वय-६० यांचे आज सकाळी ०८ वा. हृदयविकाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,चार भाऊ, एक मुलगी, पुतणे, जावई, नातवंडे असा परिवार आहे.त्याच्या जाण्याने श्रीरामपूर च्या पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015