logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांचे धनाजी जोशी यांच्या वतिने स्वागत

देगलूर : देगलूर पोलीस स्टेशनवर नव्याने नियुक्त पोलीस निरीक्षक (PI) मा श्री सूर्यमोहन बोलमवाड यांचे स्वागत धनाजी जोशी यांच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमात देगलूरचे सामाजिक कार्यकर्ते तसेच अनेक पुरस्कार प्राप्त धनाजी जोशी, मोहमद्द बशिरमियॉ देगलुरकर, योगेश हवेलीकर आणि इतर उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षकांचे स्वागत करत त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीमुळे स्थानिक प्रशासन आणि समाज यामध्ये चांगला संवाद आणि सहकार्य वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

5
94 views

Comment