logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

खान्देशचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेले स्व. माजी आमदार ओंकार वाघ यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन....!

स्वर्गीय माजी आमदार ओंकार वाघ यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

पाचोरा प्रतिनिधी
( जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी)

बांबरूड राणिचे (ता.पाचोरा)ता.१३ खान्देश चा ढाण्या वाघ अशी ओळख असलेले पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सहकार महर्षी लोकनेते स्वर्गीय आमदार ओंकार नारायण वाघ यांच्या ९४व्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या राणीचे बांबरुड येथे असलेल्या शक्तिस्थळाला त्यांच्या वरती प्रेम करणाऱ्या असंख्य प्रेमी जणांनी त्यांच्या पावन प्रतिमेस व स्मृतीस विनम्र अभिवादन करून भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक खलील दादा मिया देशमुख यांनी स्वर्गीय आमदार ओंकार वाघ यांच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार क्षेत्राच्या कार्याचा गुणगौरव केला याप्रसंगी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जिल्हा दूध संघाचे संचालक माजी आमदार दिलीप वाघ ,संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हॉइस चेअरमन विलास जोशी ज्येष्ठ संचालक दगाजी वाघ सतीश चौधरी जगदीश सोनार प्रा. भागवत मालपुरे, अनिल पाटील, प्रकाश पाटील, संजय कुमावत, ललित वाघ, भूषण वाघ, आकाश वाघ , मनोज वाघ शांताराम चौधरी, सी. एन. चौधरी, बी.एस. पाटील, प्राचार्य डी. व्हि. पाटील ,प्राचार्य वासुदेव वले, प्राचार्य शिरीष पाटील, प्राचार्य बी.एन. पाटील, एन. आर. पाटील ,प्राचार्य नाना गायकवाड ,ए. बी. अहिरे, प्रताप सूर्यवंशी ,सुधीर पाटील, विश्वास साळुंखे संस्थेचे सर्व संचालक पदाधिकारी प्राचार्य मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0
68 views

Comment