logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*श्रीरामपुरात अचानक स्पीडब्रेकर बसवले;मोटरसायकलवाले आदळले*

*श्रीरामपुरात अचानक स्पीडब्रेकर बसवले;मोटरसायकलवाले आदळले*

श्रीरामपूर (*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*) श्रीरामपूर शहरातील नॉर्दन ब्रांच परिसरात प्रशासनाकडून रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवण्यात आले आहे.मात्र या स्पीड ब्रेकरच्या आजूबाजूला दर्शक पाटी नसून त्यावर पट्टे देखील मारलेले नाही.यामुळे अचानक बसवलेल्या या गतीरोधकाचा अंदाज मोटरसायकलवाल्यांना न आल्याने अनेक जण या ठिकाणी आदळत आहे.तरी स्पीड ब्रेकर दर्शक पाटी व स्पीड ब्रेकर वर पट्ट्या मारण्यात याव्या अशी मागणी त्रस्त दुचाकी चालकांकडून होत आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment