जागतिक परिचारीकादिनीराजावाडीरुग्णालयातशिवसेनेकडूनसाजरा..
जागतिक परिचारिका दिन निमित्त घाटकोपर पूर्व राजावाडी रुग्णालयात साजरा करण्यात आला त्या प्रसंगी राजावाडी रुग्णालयातील कार्यरत असणाऱ्या डॉ. वैद्यकीय अधीक्षिका भारती राजुलवाला, अधिसेविका स्नेहल चंदने, परिसेविका विशाखा पैयनवार आणि सर्व परिचारिकांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्या प्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून ईशान्य मुंबई विभाग क्रमांक ८चा वतीने जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला
यावेळी विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या सूचनेनुसार विभाग संघटिका प्रज्ञा सकपाळ, घाटकोपर पूर्व विधानसभा कार्यालय प्रमुख, डोंबिवली विधानसभा संपर्क प्रमुख, शिव आरोग्य सेना मुंबई जिल्हा सहसमन्वयक,प्रकाश वाणी, विधानसभा संघटक प्रसाद कामतेकर, मा. उपविभागप्रमुख महेश जंगम, शाखा संघटिका क्रांती मोहिते, मनिषा राऊत, विलास लिगाडे, चंद्रकांत हळदणकर, अजिंक्य वाणी आणि शिवसैनिक उपस्थित होते.