मल्लाव समाजातील जेष्ठ कार्यकर्ते कै.सिताराम बुधाराम मल्लाव यांचे निधन.
पुणे जिल्हा रिपोर्टर. निधन वार्ता
मल्लाव समाजाचे पारंपरिक कार्यात मध्य स्थानी असणारे श्री. राजेश सिताराम मल्लाव, श्री. बाळू सिताराम मल्लाव व श्री. शिवाजी सिताराम मल्लाव यांना आज दि. ११/०५/२०२६ रोजी पितृशोक झाले आहे. त्यांचे वडिल कै. श्री. सिताराम बुधाराम कंचे (मल्लाव) यांना आज देवाज्ञा झाली "मल्लाव समाजाच्या" पारंपारिक कार्यात (बिरैय्या, सावन गीते) परिपक्व असलेले जेष्ट कार्यकर्ते तसेच समाजाच्या विविध कार्यक्रमात मनमिळावु व्यक्तीमत्व. आज ते आपल्यात नाहीत त्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारला या दुखाःतून सावरण्याची शक्ती देवो हि प्रभू श्रीरामलिंग चरणी प्रार्थना .*
*शोककुल समस्त मल्लाव समाज घोडनदी शिरुर*
श्री. अनिल दिवाणजी मल्लाव
भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
श्री. लक्ष्मण शरद मल्लाव ( पुणे जिल्हाध्यक्ष ) भारतीय जनवादी पार्टी
श्री. सचिन सुदाम मल्लाव ( शिरूर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष )भारतीय जनवादी पार्टी
*श्रीमती संगीताताई महेंद्र मल्लाव नगर सेविका. (शिरूर नगर परिषद)
श्री अविनाश जी हरिभाऊ मल्लाव
समस्त मल्लाव समाज पुणे जिल्हा
श्री.रमेश कसरे मित्र परिवार
*जय भवानी ट्रस्ट व मित्र मंडळ*
*जय भवानी मित्र मंडळ, कोहकडी*
*समस्त ग्रामस्त हिंगणी*