सतत प्रयत्नशील असल्याने आमदनी पार्टी ने महामंडळ एसटी बस सावनेर ते शेगाव बस सुरू करण्यात आली
सावनेर ते शेगाव ही बस सुरू असताना बंद करण्यात आली होती आम आदमी पार्टीचे पक्षाने वारंवार एस टी महामंडळाला निवेदने देऊन आज शुभारंभ करण्यात आला.