logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

उमरगा येथे आज भीम पँथर सामाजिक संघटनेच्या वतीने भाजप सरकार वीरूद्ध जोडे मारो आंदोलन करण्यात आले.....

वृत्त उमरगा
दि.10/05/26

आज उमरगा येथे भीम पॅंथर सामाजिक संघटनेच्या वतीने भाजप सरकार विरुद्ध जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाच्या मूळ संविधानिक ढाच्याला भाजप सरकार हात लाऊन समाजा समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे
असा आरोप अध्यक्ष डॉ. प्रतीक बबन सूर्यवंशी यांनी केले तसेच आगामी काळात अमरण उपोषणाचा इशारा उपाध्यक्ष पँ. संघर्ष राजेंद्र भालेराव यांनी दिला आहे यावेळी उपस्थित
एम आय एम लोहारा ता. अध्यक्ष अमीरहमजा खुटेपड
धनराज सोनवणे, मनोज मुखे, स्वप्निल मुखे,
पंकज गायकवाड, नंदू सोनवणे, फुलचंद जामगे, विकास पाटील, सिद्धार्थ भालेराव, प्रतिक भालेराव आदी उपस्थित होते
धनराज सोनवणे, मनोज मुखे, स्वप्निल मुखे,
पंकज गायकवाड, नंदू सोनवणे, फुलचंद जामगे, विकास पाटील, सिद्धार्थ भालेराव, प्रतिक भालेराव आदी उपस्थित होते...

0
0 views

Comment