प्रशासनाला कामगाराचे काही पडलेले नाही हेच दिसून येत.
नवी मुंबई MIDC मधील तुर्भे MIDC, पावणे MIDC आणि खैराणे MIDC या तिन्ही भागांचा समावेश TTC (Thane-Belapur Industrial Belt) मध्ये होतो.
या पूर्ण TTC बेल्टमध्ये (Turbhe + Pawane + Khairane + Rabale + Mahape इ.)
हजारोंमध्ये कंपन्या आहेत (सुमारे 8,000 ते 12,000+) फक्त TurbhePawaneKhairane या भागातच
अंदाजे 3,000 ते 6,000 कंपन्या आहेत.
अनेक chemical, engineering, pharma, plastic, textile units मोठ्या प्रमाणात आहेत.
कामगार संख्या (Workers)
TTC MIDC belt (संपूर्ण): सुमारे 5 लाख ते 10 लाख कामगार . तर Turbhe + Pawane + Khairane: अंदाजे 2 लाख ते 5 लाख कामगार.
कारण हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या industrial zones पैकी एक आहे. मोठ्या व लहान factories, warehouses, logistics, chemical units मोठ्या प्रमाणात आहेत.
नवी मुंबई खैराणे एमआयडी, पावणे एमआयडी, तुर्भे एमआयडी या परिसरात प्रसस्थ अशी अग्निशामण सुविधा उपलब्ध नाही. एकच आहे ती देखील दुरावस्थेत आहे.. एकूणच काय तर प्रशासनाला कामगाराचे काही पडलेले नाही हेच दिसून येत.