logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी नागपूर येथील मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली.

अन्याय निवारण समिती अध्यक्ष तथा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी नागपूर येथील मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली.
यावेळी धोटे यांनी कार्यालयामार्फ राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.
सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आणि शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी हे कार्यालय ज्या प्रभावीपणे काम करत आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे अशी प्रतिक्रिया धोटे यांनी दिली.
धोटे म्हणाल्या की जनता आणि प्रशासन यांच्यातील हा संवाद अधिक बळकट होणे काळाची गरज आहे!
या प्रसंगी मुख्यमंत्री यांचे OSD श्री. संजयजी मित्रा , RSS चे प्रमुख पदाधिकारी श्री.राजेंद्रजी बोकारे , दक्षिण पश्चिम विधानसभा समन्वयक श्री.नितीन महाजन , संजय गांधी निराधार योजना नागपूर अध्यक्ष श्री.नानाभाऊ महाल्ले, भाजपा आध्यात्मिक सेल महामंत्री श्री.चंद्रकांतजी दुबे यांनी धोटे यांचे स्वागत केले.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur-440015

3
836 views

Comment