logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*बेकायदा गर्भलिंग प्रकरणी श्रीरामपुरातील मोठ्या डॉक्टरला अटक...*

*बेकायदा गर्भलिंग प्रकरणी श्रीरामपुरातील मोठ्या डॉक्टरला अटक...*

श्रीरामपूर (*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*) - श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षक श्री.सोमनाथ वाकचौरे यांना मिळालेल्या गुप्त खबरीवरुन अस्तगाव निर्मळ पिंप्रीभागात चालणाऱ्या बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी व गर्भपात सेंटरवर छापा टाकून आत्तापर्यंत डॉक्टर राहुल भनगे,रा.नेवासा व दोन एजंट ०१) अभिजित भुसाळ ०२)प्रदीप ढगे यांना पोलिसांनी अटक केली असून हा प्रकार उघड झाल्यानंतर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. या घटनेमुळे समाजात किती भयंकर मुलींचे गर्भपात केले जातात हा अमानवी प्रकार पोलिसांच्या ठोस भुमिकेमुळे उघड झाला आहे.
दरम्यान या बेकायदा गर्भलिंग तपासणी व गर्भपात प्रकरणी बारकाईने तपास सुरु असतांना श्रीरामपूर शहरातील नावाजलेले प्रसिद्ध डॅा.श्री.रविंद्र कुटे,रा-श्रीरामपूर यांना पोलिसांनी आज अटक केली आहे. या घटनेने राहाता व श्रीरामपुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.डॉक्टरांच्या चौकशीत काय समोर येते हे लवकरच पोलीस तपासात पुढे येईल.अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समजले आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment