शिरूर : जय भवानी ट्रस्टच्या गणपती महाआरती कार्यक्रमाचे आयोजन
पुणे जिल्हा रिपोर्टर : जय भवानी ट्रस्ट ने अंगारकी चतुर्थी निमित्त श्री गणपती महाआरतीचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमात भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती यामध्ये जय भवानी ट्रस्ट शिरूर उपाध्यक्ष श्री अमित जी शरद मल्लाव व श्री.शंतनु भैया महेंद्र मल्लाव सामाजिक कार्यकर्ते शिरूर नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेविका श्रीमती. संगीता महेंद्र मल्लाव, व श्री. अनिल जी मल्लाव भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. मनाजी बोराडे व पुणे जिल्हाध्यक्ष / कोषाध्यक्ष श्री.लक्ष्मण जी मल्लाव, शेखर जी कनिच्छे, सचिन जी मल्लाव, श्री.करण जी मल्लाव, श्री.गोपीचंद मल्लाव, श्री. राजू फकीरचंद मल्लाव, व जय भवानी ट्रस्ट शिरूर,चे काची आळी तील भाविक या धार्मिक समारंभात
या लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला असून, आयोजन शांततापूर्णपणे पार पडले. जय भवानी ट्रस्ट शिरूर ने या कार्यक्रमाद्वारे समाजात एकात्मता आणि धार्मिक श्रद्धा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.