logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

१ ला वरठी येथे 'श्री यादवराव भोयर इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स' चे उद्घाटन

१ ला वरठी येथे 'श्री यादवराव भोयर इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स' चे उद्घाटन

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी द्वारा संचालित श्रीमती किशोरीताई भोयर शैक्षणिक परिसर वरठी येथे शुक्रवार दिनांक १ मे २०२६ ला सकाळी १०.३० वाजता यादवराव भोयर इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चे भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार नानाभाऊ पटोले - साकोली विधानसभा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी खासदार, डॉ. प्रशांत पडोळे -भंडारा-गोंदिया लोकसभा, आमदार राजूभाऊ कारेमोरे- तुमसर-मोहाडी विधानसभा इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमाला परिसरातील क्रीडा क्षेत्रातील खेळाडू युवा -युवती, मार्गदर्शक, प्रशिक्षक व पालकांनी जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती किशोरीताई यादवराव भोयर तसेच संस्थेचे सचिव मा. सुरेशभाऊ यादवराव भोयर यांनी केले आहे

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

5
89 views

Comment