logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पोर्णिमा विशेष

🧘‍♂️ मोरया पिरॅमिड ध्यान सेंटर 🧘‍♀️
📍 नरवाड, ता. __मिरज____, जि. सांगली, महाराष्ट्र
✨ मन • शरीर • आत्म्याचे संपूर्ण संतुलन ✨. पिरॅमिड साइज 21/21 फूट आहे
🌿 सेंटरची वैशिष्ट्ये:
• 21 गुंठे क्षेत्रामध्ये विस्तीर्ण परिसर
• निसर्गरम्य वातावरणात उभारलेले पिरॅमिड
• वड, पिंपळ, चिंच, रुद्राक्ष, अर्जुन इ. पवित्र वृक्षांची उपस्थिती
• राशीनुसार वृक्ष लागवड
📿 ध्यान व अध्यात्म:
• प्रत्येक पौर्णिमेला विशेष ध्यान सत्र
• मानसिक शांती, एकाग्रता आणि सकारात्मक ऊर्जा
🍲 सात्विक प्रसाद व्यवस्था:
• सेंद्रिय व नैसर्गिक अन्न
• माती, तांबे व पितळ भांड्यांमध्ये तयार प्रसाद
🏗 भविष्यातील प्रकल्प:
🚩 युनिव्हर्स सप्तऋषी पिरॅमिड – लवकरच पायाभरणी+स्वास्तिक पिरॅमिड
📅 स्थापना: 31 डिसेंबर 2025
👨‍⚕️ मोरया पिरॅमिड संस्थेचेअध्यक्ष: Dr. महादेव विनय सुतार , *विशेष प्रेरणा स्तोत्र pssm team आदरणीय ब्रह्म ऋषी पत्री सर* मार्गदर्शक, डॉ, धनराज सर, ब्रह्म ऋषी जोशी सर, नितीन डोईफोडे सर कोल्हापूरचे, सुरज शिंदे सर, प्रेमनाथ सर, कर्नाटक , केताप्पानावर सर, रेड्डी सर सोलापूरचे, ध्यान महाराष्ट्र टीम ,आणि सर्वच पिरॅमिड मास्टर्स
🙏 आपले सहर्ष स्वागत आहे
मोबाईल नंबर
7798964415,9850850821

0
303 views

Comment