logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*वार्ड नंबर ०२ मध्ये हमजा कडून रुद्रला मारहाण*...

*वार्ड नंबर ०२ मध्ये हमजा कडून रुद्रला मारहाण*...


श्रीरामपूर(*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*) श्रीरामपूर शहरातील रुद्र नावाच्या पोराला फोन करून उर्दू शाळा,वार्ड नंबर ०२, श्रीरामपूर शहर येथे बोलावून घेऊन रुद्रच्या परिचयाचा तरुण हमजा याने फायटरने मारहाण केली.दरम्यान हमजा व त्याच्या साथीदारांनी रुद्र याला शिवीगाळ करत,तू हिंदू आहे वार्ड नंबर ०२ मध्ये कसकाय येतो,परत आला तर सोडणार नाही अशी धमकी देखील दिली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

1
154 views

Comment