पुराडा, ता. देवरी
भव्य आदिवासी सामूहिक विवाह सोहळा
📍*पुराडा, ता. देवरी*
*भव्य आदिवासी सामूहिक विवाह सोहळा*
*91 जोडपी विवाहबद्ध*
*मंत्री, खासदार, आमदार व* *मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषपूर्ण कार्यक्रम*;
*कार्यकर्ते व नातेवाईकांचा उत्स्फूर्त सहभाग.*🤝🙏