logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*पाथर्डीच्या भूमिपुत्राची तेलंगणा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती*...

*पाथर्डीच्या भूमिपुत्राची तेलंगणा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती*...

पाथर्डी(*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*) याबाबत अधिक माहिती अशी की,पाथर्डी तालुक्याचे भूमिपुत्र श्री.महेश भागवत यांची तेलंगणा राज्यामध्ये पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.कायदा व सुव्यवस्था या विभागाचे ते राज्याचे पोलीस महासंचालक बनले आहेत.श्री.महेश भागवत हे 1995 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.त्यांच्या या नियुक्तीमुळे पाथर्डी तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
47 views

Comment