logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

स्पष्टीकरण देताना शाब्दिक चकमक, सहर शेखांवर पत्रकारच भडकले Shahar Shaikh, Mim, Mumbai

स्पष्टीकरण देताना शाब्दिक चकमक, सहर शेखांवर पत्रकारच भडकले Shahar Shaikh, Mim, Mumbai

सहर शेख यांच्या जात प्रमाणपत्राबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. जातप्रमाणपत्र अवैध असल्याचा अहवाल समोर आल्यानंतर सहर शेख अखेर माध्यमांसमोर आल्या. त्यांनी हा संपूर्ण प्रकार राजकीय दबावातून घडत असल्याचा आरोप करत सर्व आरोप फेटाळल आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

0
159 views

Comment