logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*जय अंबिका मंडळाच्या आंदोलन ला यश आले*

*जय अंबिका मंडळाच्या आंदोलन ला यश आले*

कमान वेस भागातील मध्य ठिकाणी असलेले हाय मस्ट लाईट अनेक दिवसापासून बंद होती तेथील स्थानिक नगरसेवक यांनी स्वखर्चाने चालु करुन घेतली होती परंतु काही दिवसानंतर कमान वेस ते मंदिरा पर्यंत रोड लाईट बंद झाली होती पण हायमास्ट लाईट शॉर्टसर्किट च्या नावाखाली काही राजकीय लोकांनी राजकारण करून बंद पाडण्यात आले नंतर जय अंबिका मंडळाच्या वतीने काका चिवचिवे, अमोल लोंढे, अजित आप्पा काठेवाड,विलास कदम, विक्रम कदम, मंडळाचे अध्यक्ष मल्हार बर्वे सर्व मंडळाचे सदस्य यांनी चैत्र पौर्णिमा च्या अगोदर चालु करण्यात यावे यासाठी मुख्याधिकारी साहेब यांना हाय मस्ट लाईट चालु करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले परंतु जाणून बुजून तेथील लाईट चालु करण्यात आली नाही त्यानंतर शिवसेना शहर प्रमुख रमेश काका चिवचिवे यांनी चैत्र पोर्णिमा मध्ये हायमास्ट लाईट पोल ला हार घालुन आंदोलन केले तरी सुध्दा प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत असो उशिरा का होईना आई तुळजाभवानी ने चांगली सद्बुद्धी दिली त्याबद्दल जय अंबिका मंडळ आणि सर्व सदस्य यांच्या वतीने मुख्याधिकारी साहेब व कर्मचारी यांचे आभारी आहोत 🙏🙏

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
145 views

Comment