श्रीकांत धिवरे यांनी स्वीकारला पदभार
जळगाव : जिल्ह्याचे नवनियुक्त पोलिस
दि. २१ एप्रिल रोजी पदभार स्वीकारला. अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मंगळवार, मावळते पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेही यांना निरोप देण्यात आला. डॉ. रेही यांनी आपल्या कार्यकाळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी केलेल्या कामगिरीचा
गौरव करण्यात आला.
धिवरे यांचे अधिकाऱ्यांनी स्वागत केले. कर्मचारी उपस्थित होते जिल्ह्यातील यावेळी पोलिस दलातील अधिकारी, पदभार स्वीकारल्यानंतर श्रीकांत कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न राहणार असून, अवैध धंदे रोखण्यासह गुन्हेगारी नियंत्रणावर भर दिला जाणार असल्याचे धिवरे यांनी सांगितले.