खोटी तक्रार दाखल करून फसवणूक केल्यास राष्ट्रीय मानवधिकार न्याय आयोग मध्यस्ती करणार...
आजच्या कलयुगात समाजात अनेक प्रकारच्या घडामोडी घडत असतात.. कोणत्या ना कोणत्या क्षुल्लक कारणावरून वाद टोकाला पेटतो.
त्यामध्ये असली गुन्हेगार बाजूला राहतो न ज्याला खरा न्याय हवा त्यावरच कारवाई सुरु होते.. असले कुठल्याही प्रकारचे वादविवाद समाजात घडून आल्यास. एखाद्याला न्याय न मिळाल्यास. किंवा महिलेनी असो या पुरुषांनी एखाद्या सामान्य नागरिकांस फसवणूक केल्यास त्यावर मध्यस्ती करण्यासाठी राष्ट्रीय मानवधिकार न्याय आयोग, इंडियन क्राईम कंट्रोल कौन्सिल, नॅशनल अँटी करपशन ऑपरेशन कॉमेटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य मानव अत्याचार निर्मूलन समिती धावून येणार.
असे काही घडल्यास किंवा अनेक दिवसापासून न्याय न मिळाल्यास, कुणी ब्लॅक मेल करून फसवणूक केल्यास,
संपर्क साधा :- 8698801168,9284467724
महाराष्ट्र राज्य मानव अत्याचार निर्मूलन समिती, अध्यक्ष अमित अलोणे
इंडियन क्राईम कंट्रोल कौन्सिल chief ecxucutive officer अमित अलोणे
नॅशनल अँटी करपशन ऑपरेशन कमेटी जिल्हा अध्यक्ष अमित अलोणे. उपाध्यक्ष मोहन डोंगरे, सहसचिव प्रकाश तोहोगावकर व इतर अधिकारी