*आज दि.२१ एप्रिल २०२६ रोजी अकोला महानगरपालिकेत ग्रामीण भागातले बैल गाई पकडले होते आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सोडून देण्यात आले.*
*.लातों के भूत बातों से नही मानते.*
*आज दि.२१ एप्रिल २०२६ रोजी अकोला महानगरपालिकेत ग्रामीण भागातले बैल गाई पकडले होते आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सोडून देण्यात आले.*
अकोला महानगरपालिका कोंडवाड विभाग यांनी,यावलखेड,गुड्डी,इलाबाद, या आजूबाजूच्या गावातून ग्रामीण भागातून बैल आणि गाय पकडून कोंडवाडा क्र.2 जुने शहर पश्चिम झोन इथे आणले होते, अकोला शहराची हद्द नसतानाही ग्रामीण भागातल्या गोरगरीब शेतकऱ्यांचे हे बैल गाई पकडण्यात आले,अकोल्या शहरातले गाया बैलं न पकडता ग्रामीण भागातून हे बैल गाई आणल्या जात आहेत.अकोल्या शहरातले मोकाट कुत्रे गाई बैल जनावर सोडून ग्रामीण भागातले हे जनावर पकडून आणत आहेत ग्रामीण भागातले जनावरा पकडण्याचा अधिकार कोंडवाडा विभागाला कोणी दिला.?.याचा जवाब विचारासाठी आज महानगरपालिकेत स्थायी समितीत सभागृहात जाऊन घोषणा नारेबाजी देऊन जवाब विचारला. अकोला महानगरपालिका चा निषेध केला.आयुक्त महापौर सभापती सर्व नगरसेवक यावेळेस या सभागृहात उपस्थित होते.पॅंथर स्टाईलने आक्रमक भूमिका घेऊन या ठिकाणी आंदोलन केले.ग्रामीण भागातल्या गोरगरीब शेतकऱ्यांकडून पैसे लुटण्याचा हा प्रकार चालू आहे.महानगरपालिकेच्या हद्दीत नसतानाही हे.गया बैल कसे काय आणले महानगरपालिकेच्या हद्दीत तुम्ही कितीक सुख सुविधा दिली.हद्द वाढ झाली तर कोणत्या कोणत्या सुविधा सामान्य नागरिकाला दिल्या.?.शहरातले मोकाट गाया बैल कुत्रे सोडून तुम्ही ग्रामीण भागात कसे काय जाता.?.या भ्रष्टाचारात कोण कोण सहभाग आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो ग्रामीण भागातले एकही गाय बैल बकरी कोंढवा विभागाने पकडले.तर याद राखा महानगरपालिकेत येऊन पॅंथर स्टाईलने उत्तर दिल्या जाणार हा इशारा येतो. हा इशारा देतो अकोला महानगरपालिकेचा निषेध करतो.आम्ही आक्रमक भूमिका घेतल्यामुळे हे बैलं,गाई सोडण्यात आले ग्रामीण भागात कोणालाही महानगरपालिकेचे जनवारा,गाई बैल,पकडणारे आले तर त्यांना ठोकून काढा आम्ही तुमच्या सोबत आहोत.
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य
आकाश दादा शिरसाट
*क्रांतिकारी जय भिम*
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015