स्कॉलरशिप च्या नावाखाली महिलेकडून इंडियन क्राईम कंट्रोल काउन्सिल च्या chief ecxucutive officer ला अवाच्छ शब्दात शिवीगाळ.....
सन 2022-23 च्या दरम्यान श्री अमित अलोणे सर माता महाकाली पॉलीटेक्निक मध्ये क्लर्क या पोस्टिंग वर कार्यरत होते. एखाद्या विद्यार्थी चा प्रवेश निश्चित करण्याअगोदर प्रवेश बद्दल सर्व माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते.मागील दोन ते तीन वर्षांपासून sc प्रवर्गाचा विद्यार्थीच्या खात्यात केंद्र सरकारची 60% रक्कम ही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. त्यातून विद्यावेतन वगळता बाकी रक्कम कॉलेज ला जमा करायची असते.याबद्दल विद्यार्थ्यांस संपूर्ण माहिती देऊन सुद्धा पैसे खात्यात जमा झाल्यावर.. विद्यार्थी मनतो कि तुम्ही आम्हाला माहिती दिलीच नाही.. अश्या प्रकारे विद्यार्थी पूर्ण रक्कम खर्च करून टाकतो..
मग काही वर्ष्या नंतर विद्यार्थी यास कागदपत्राची गरज पडते.. मग विद्यार्थी ज्याच्या माध्यमातून प्रवेश केला त्यालाच गृहीत धरतात.. पोलीस तक्रार करणार, कोर्टात केस टाकणार,, या सर्व गोष्टी प्रवेश घेणाऱ्यास सहन कराव्या लागलात..
सन 2022-23 या सत्रात विवाहित नाव अंजली मिलिंद डोंगरे.. राह. किरमिरी ही येथील रहावासी असून. श्री अमित अलोणे माता महाकाली पॉली कॉलेज वरोरा येथे क्लार्क पदावर कार्यरत होते..
प्रवेश बाबत अंजली डोंगरे हिला माहिती दिली. तिने प्रवेश घेण्यास होकार दिला.. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अमित अलोणे सर कडे जमा केली..
तब्ब्ल 3 वर्षानंतर अंजीली डोंगरे ने कागद पत्राबद्दल विचारणा केली.. त्यावर अमित सर ने.. उत्तर दिले रीतसर कॉलेज च्या नावाने मूळ कागदपत्रे मिळण्यासाठी अर्ज.. करा. कॉलेज ची ट्युशन फी कॉलेज ला जमा करा.. जवळ पास हिच्या खात्यात 2 स्कॉलरशिप अमाऊंट 90 हजार रु जमा झाले होते.. ती संपूर्ण पैसे खर्च केली..
फक्त कागदपत्रे वरून अमित अलोणे सरांला अवाच्छ शब्दात बोलण्यात सुरुवात.केली.त्यास 5 मिनिटात फसवणार अश्या शब्दात बोलली..
कायदा महिलांच्या बाजूने एकत असल्या ने भविष्यात ही महिला कोणत्याही कारणावरून श्री अमित अलोणे ची खोट्या तक्रारी करून फसवणार याची शक्यता नाकारता येत नाही..
यानुसार संबंधित महिलेची चौकशी करून योग्य न्याय श्री अमित अलोणे इंडियन क्राईम कंट्रोल काउन्सिल चे chif ecxutive offiser ला मिळावा अशी शासनास मागणी.