रविकांत शार्दूल यांच्या सूर गवसला मनामनातला... या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
!!सस्नेह निमंत्रण!!
कळविण्यात विशेष आनंद होत आहे की, गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित
*ज्येष्ठ साहित्यिक आणि नारायण सुर्वे कवी कट्ट्याचे समन्वयक*
*_रविकांततात्या शार्दूल_* यांच्या
*_'सूर गवसला मनामनातला'_*
या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा
🌺कार्यक्रमाचे अध्यक्ष 🌺
-----------------------
*मा.बी.जी.वाघ (सेवानिवृत्त जिल्हाधिकारी)*
🌹शुभहस्ते🌹
--------------
*मा.खलील मोमीन (ज्येष्ठ साहित्यिक)*
🌹प्रमुख अतिथी🌹
-----------------------
*मा.डॉ.नंदकुमार राऊत ( दौशाडकार)*
*मा.रवींद्र मालुंजकर (सुप्रसिद्ध सुत्रसंचालक)*
*मा.राजेश्वर शेळके (सुप्रसिद्ध कवी)*
*मा.मधुकर गिरी (ज्येष्ठ साहित्यिक)*
यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
🔵 स्थळ- *हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक.*
🔴 *दि.२१ एप्रिल,२०२६*
🟢 *वेळ -सायं ५ वा.*
----निमंत्रक ---
*_गिरणा गौरव प्रतिष्ठान_*
🌹स्वागतोत्सुक🌹
*सर्व पदाधिकारी-' टीम पुस्तकावर बोलू काही!'*