कु.सुजित सुनील कनिच्छे यांचा 18 वा वाढदिवस मोठ्या जल्लोशात साजरा.
पुणे जिल्हा रिपोर्टर. शिरूर शहरातील काची आळी परिसरातील कु. सुजित सुनील कनिच्छे यांचा 18 वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या कार्यक्रमाला शिरूर नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेविका श्रीमती.संगीता महेंद्र मल्लाव व शंतनू महेंद्र मल्लाव ( पुणे जिल्हा फिशरमेन ) श्री.अमोल दिलीप काची ( मामा ), नानी, आत्या, काका, काकू, भाऊ, बहीण,गोपीचंद इंडूशेठ काची, श्री.सुरेश दादूराम मल्लाव माजी पोलीस निरीक्षक मुंबई भारतीय जनवादी पार्टी चे प्रदेशाध्यक्ष श्री.अनिल मल्लाव व भारतीय जनवादी पार्टी प्रदेश कार्यकारिणी समिती श्री. बबन चंदर कनिच्छे हे मुलाचे आजोबा होत, भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव योगेश डोळस, व पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री. लक्ष्मण मल्लाव व शिरूर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष सचिन मल्लाव व इतर पदाधिकारी व सदस्य,इतर मल्लाव समाज, व मित्र परिवार आई - वडील व
नातेवाईक उपस्थित होते.
--------=========----------
वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30 दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुझा वाढदिवस
🥳💕 वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 💕🥳
तुमच्या कीर्तीचा लख्ख उजेड व्हावा
तुमचा आनंद गगनात न समावा
असंच सुख समाधान तुमच्या पदरात पडत राहो
तुमचा हा वाढदिवस जल्लोषात साजरा व्हावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐💐💐