logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नाशिक खुटवड नगर मध्ये मोठा अपघात! भरधाव ट्रकने अनेकांना चिरडले, एका महिलेचा मृत्यू

खुटवड नगर, नाशिक

खुटवड नगर सिटू भवन परिसरात दुपारी १२:४० वाजण्याच्या सुमारास ट्रकचा ब्रेक फेल होऊन चार ते पाच वाहनांना जोरदार धडक दिल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या अपघातात एका युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत बचाव व नियंत्रणासाठी त्वरित कार्यवाही करण्यास सांगितले.

अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक कठोर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

85
2137 views

Comment