logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

वीज व वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटासह ईश्वरपूर शहरांमध्ये पावसाची हजेरी

आज दिनांक 18 4 2026 रोजी दुपारी चार वाजल्यापासून अचानक वातावरणामध्ये बदल दिसून आला व मेघ गर्जनेसह पावसाने जबरदस्त हजेरी लावली व संपूर्ण वातावरणामध्ये गारवा पसरला पाऊस हा अक्षरशा पावसाळ्यासारखा पडत होता रस्ते नाले पावसाच्या पाण्याने तुडुंब भरून वाहू लागले अनेकांनी आपल्या टू व्हीलर गाड्या पार्क करून सुरक्षित ठिकाणी थांबले

0
0 views

Comment