logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा तेजस्वी वारसा पुनर्जीवित स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण, मोशी

🙏🏻🚩 *सस्नेह निमंत्रण....!* 🚩🙏🏻

छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा तेजस्वी वारसा पुनर्जीवित करत - इतिहास, परंपरा, आणि अश्वविद्या यांची सांगड घालून स्वाभिमान जागवण्यासाठी व येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन *दिग्विजय प्रतिष्ठान* आयोजित *शिवचरित्र प्रसार अभियान* अर्थातच *स्वराज्यातील २५ किल्ल्यांची प्रेरणादायी अश्वारोहण मोहीम....!*🐎

स्थळ: *स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण, मोशी* 👑

वेळ: *रविवार दि. १९ एप्रिल २०२६* रोजी *सकाळी ०६ वाजता* ⏰

स्वागतोत्सुक: *हिंदूभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी चिंचवड - पुणे* 🚩

*आम्ही येतोय, तुम्ही ही या....!* 🤝🙏🏻

शिवशंभु छत्रपतींचा तेजस्वी वारसा जोपासण्यासाठी...!
संस्कृती, स्वातंत्र्य, स्वराज्य, समृद्धी च्या रक्षणासाठी...!

7
837 views

Comment