निधन वार्ता
बबन ढेंगे
निधन वार्ता
बबन ढेंगे
भंडारा:- मोहाडी तालुक्यातील काटी येथील रहिवासी बबन श्रीराम ढेंगे (पहेलवान) यांचे दिर्धशा आजाराने शुक्रवार दिनांक १७ एप्रिल २०२६ ला सायंकाळी ५ वाजता निधन झाले. मृत्यू समयी ते ४९ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवार दिनांक १८ एप्रिल २०२६ ला सकाळी १० वाजता काटी येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे १ मुलगा व १ मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. ते पालघर जिल्ह्यातील नवनियुक्त पोलीस सिपाई अक्षयकुमार बबन ढेंगे यांचे वडील होत.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015