logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*विराट हिंदू संमेलन* *इंद्रायणी नगर, भोसरी*

🚩 जय श्रीराम 🚩

*विराट हिंदू संमेलन*
*इंद्रायणी नगर, भोसरी*

हिंदू धर्म, संस्कृती आणि आपल्या परंपरेचा गौरव वाढवणारे
*विराट हिंदू संमेलन आयोजित केले आहे वार शनिवार दिनांक २५/०४/२०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता*
📍*स्थळ : द्वारका प्लॅटिनम शेजारील मैदान सेक्टर नंबर ७, इंद्रायणी नगर भोसरी
*प्रमुख हिंदुत्ववादी वक्ते : श्री शरदजी पोंक्षे*
भगवान श्रीरामांच्या आदर्शांवर चालत समाजात एकता, संस्कार आणि धर्मजागृती निर्माण करण्यासाठी हे संमेलन अत्यंत महत्त्वाचे आहे.
आपल्या छोट्याशा योगदानामुळे हा कार्यक्रम अधिक भव्य, सुव्यवस्थित आणि प्रेरणादायी होईल, म्हणून आपण सर्वांनी आपल्या क्षमतेनुसार देणगी देऊन या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.आपले योगदान म्हणजे धर्मसेवा आणि समाजसेवा.

9
4843 views

Comment