मयुर लालदासजी सुखदेवे यांना राज्यस्तरीय राष्ट्रमाता
राजमाता जिजाऊ पुरस्कार 2026 सन्मानित दरवर्षी वेगवेगळ्या सामाजिक कार्यातील क्षेत्रातील योगदान बद्दल
मयुर लालदासजी सुखदेवे यांना राज्यस्तरीय राष्ट्रमाता
राजमाता जिजाऊ पुरस्कार 2026 सन्मानित दरवर्षी वेगवेगळ्या सामाजिक कार्यातील क्षेत्रातील योगदान बद्दल जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माता सन्मान पुरस्कार 2026 मातृशक्ती सौ इंदुताई लालदासजी सुखदेवे जागतिक महिला दिनानिमित्त दिलेल्या व्यक्तींना अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अमरावती संस्थेकडून पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे दर वर्षी संस्थेकडून पूर्ण राज्यातून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार 2026 सन्मानित करण्यात आले आहे यासाठी संस्थेकडून सौ माधुरी सचिन चव्हाण संस्थापक अध्यक्ष श्री सचिन चव्हाण सचिव कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती आमदार सौ सुलभाताई संजयजी खोडके अमरावती विधानसभा क्षेत्र प्रमुख अतिथी सौ वनिता किसनराव इंगळे डॉ दीलीप काळे डॉ गौतम एस मोरे डॉ सारिका शायरी डॉ शंकर अदानी डॉ वैभव निंसरकर कांचन उल्ले यांच्या हस्ते हिंगणघाट येथील मयूर सुखदेवे यांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या कार्याच्या यावेळी गौरव करण्यात आला आहे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी मयूर सुखदेवे यांनी केलेल्या सर्व कामाचा लेखाजोखा मांडला त्यांच्या यशामुळे सर्वच त्यांचे कौतुक केले जात आहे