विचारांची मशाल पेटवूया.
*विचारांची मशाल पेटवूया... 💙*
*आदर्श तरुण मित्र मंडळ आयोजित*
संयुक्त जयंती महोत्सव निमित्त, समाजाला नवी दिशा देणाऱ्या एका विशेष 'समाज प्रबोधना वर आधारित *चित्रपटाचे* आयोजन करण्यात आले आहे. 🎬
📍 ठिकाण: मोरया चौक, आदर्श नगर, मोशी.
🗓️ दिनांक: १६ एप्रिल २०२६
⏰ वेळ: सायंकाळी ७:०० वाजता
आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.🙏🏻