logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

उपविभागीय अधिकारी उपविभाग पुणे यांची शिरूर नगर परिषदेला सरकारी जागेमधील अतिक्रमण नियमित करणे बाबत आदेश.

पुणे जिल्हा रिपोर्टर. सरकारी जागेमधील अतिक्रमण नियमित करणे बाबत अर्जदार श्री 1)अनिल दिवाणजी मल्लाव
भारतीय जनवादी पार्टी (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष )
2) भरत महादेव वाळके
यांनी सरकारी जागेमधील अतिक्रमण नियमित करणे बाबत विभागीय आयुक्त पुणे विधान भवन शाखा 18/2022 यांच्याकडील पत्र क्रमांक मह/2/ जमीन पुणे कावी /2022 प्रकरण मुख्यमंत्री सचिवालय 25/jun 2022 52869 तुन फाईल नगर विकास विभाग 28 jun 2022 रोजी येऊन जिल्हाधिकारी पुणे pb 539 20 Aug 2022 पुणे महसूल विभाग मधून प्रकरण सुरु नगर परिषद 01/06/2022 नगर रचना तपासून कार्यवाही करावी असा आदेश तहसील कार्यालय मधून शिरूर नगर परिषद जावक क्र. 2023 जमीन मोजणीसाठी भूमी अभिलेख पुढील कार्यवाहीसाठी शिरूर नगरपरिषद शिरूर कार्यालयीन टिपणी अतिक्रमण नियमित करणे व बाबतीत अतिक्रमा क्षेत्राची मोजणी करणे बाबत कार्यालयीन टिपणी ठरावसाठी मंजूर 09/12/2022 भूमी उपअधीक्षक भूमि अभिलेख शिरूर मोजणीसाठी अर्ज 22/12/2022 गट नंबर 1751/अ काची आळी व गट नंबर 1211सोनार आळी मोजणीसाठी challen Mtr Form नंबर 6 भरला चलन भरले.
मोजणी 09/02/ 2023
भूमि अभिलेख शिरूर सदर गट नंबर 1751 /अ तहसील कार्यालयातील मंडळाधिकारी चौकशी रिपोर्ट स्थानिक पंचनामा रिपोर्ट सरकारी जागेतील अतिक्रमण नियमानुकूल जा. क्र कवि. 13/09/2023 मंडळ अधिकारी अभिप्राय 17/10/2023
उपविभागीय अधिकारी जावक क्र. 20/06/24
उपविभागीय अधिकारी शिरूर नगररचना आणि मूल्य धारण विभाग पुणे शाखा पुणे 09/06/25 अभिप्राय
उपयोग उपविभागीय अधिकारी पुणे उपविभाग शिरूर
जा. क्र. 05/03/26
मुख्याधिकारी शिरूर नगरपरिषद अंतिम आदेश साठी लेआउट साठी नगरपरिषद ला आदेश व सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण नियमानूकुल करण्याबाबत... प्रत दुय्यम निबंधक शिरूर
गट नंबर 1751/अ क्षेत्र 100 चौ.मी. मूल्यांकन
गट नंबर 1211 100 चौ. मी. 05/03/26
शिरुर नगर परिषद ला अंतिम आदेश साठी फक्त गटातीलच आदेश 1751/ अ व 1211 याची नोंद घ्यावी. जे कोणी अतिक्रमण धारक असतील त्यांनी सरकारी जागेतील अतिक्रमण नियमानुकुल साठी प्रस्ताव श्री अनिल मल्लाव यांच्याकडे संपर्क करा अथवा प्रस्ताव देणे.
सन 2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे शिरूर मध्ये आता नियमित होणार फक्त 1751/अ व 1211 गटातील या सर्व प्रक्रियेला बरीच वर्षे लागले आहेत. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा वगळता राज्यात सन आधार 2011 पर्यंत झालेली तसेच सध्या केवळ निवासासाठी अस्तित्वात असलेली अतिक्रमणे नियमित होणार आहे. यासंदर्पातील शासन निर्णय जारी केला त्यानुसार 500 चौरस फुटापर्यंतची निवासी अतिक्रमण पूर्णपणे विनामूल्य नियमित करण्यात येणार आहे तर उर्वरित क्षेत्रातील प्रचलित मूल्य बाजार केवळ दहा टक्के रक्कम कब्जे हक्काची रक्कम म्हणून आकारली जाईल.
प्रमुख वैशिष्ट्ये व अटी
जमीन पती-पत्नी यांच्या संयुक्त नावाने भोगटावरदार वर्ग 2 म्हणून दिली जाईल. ग्रामीण तसेच शहरी भागात जास्तीत जास्त 1500 चौमी फुटापर्यंतचे क्षेत्र नियमित.
जास्त असलेले अतिक्रमण पाडण्यात येईल.
अतिक्रमण नियमानुकूल साठी काही अटी आणि शर्ती दिल्या आहेत. आपली अतिक्रमण जर नियमानूकुल करावयाचे असेल तर खालील नंबर वर संपर्क साधावा. मो.नं. 9028289770
आपला हक्काचा माणूस
जय हिंद......जय भारत.....जय संविधान

5
1027 views

Comment