ग्रामपंचायत महिम Dr. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी.
महिम.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती (१४ एप्रिल २०२६) मंगळवारी साजरी केली गेली . या दिवशी भारतीय संविधानाचे शिल्पकार, ज्ञानदेवता आणि महामानव डॉ. भीमराव आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महिम ग्रामपंचायत सरपंच, सदस्य तसेच महिम गावातील नागरिक उपस्थित होते . हा दिवस समता आणि सामाजिक न्यायाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.