महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शतशः अभिवादन ...!!!
एक माणूस…ज्याने स्वतः अपमान सहन केला…आणि तरीही संपूर्ण देशासाठी न्याय लिहिला. ✍️जातीने नाकारलेला माणूस…देशाचं संविधान लिहितो इतिहासात याहून मोठी विडंबना नाही, आणि याहून मोठा विजयही नाही. बाबासाहेब फक्त दलितांचे नेते नव्हते. ते भारताचे शिल्पकार होते.ते फक्त वकील नव्हते ते कायद्याचे रक्षक होते. ते फक्त नेते नव्हते ते करोडो लोकांची आशा होते.