logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

फुरसुंगी उरुळी देवाची कार ला डंपर ( hyva) ची धडक कार गाडीचे नुकसान.. युवा क्रांती संघटनेच्या वतीने कार मालकास मदत करून नुकसान भरपाई देण्यात आली

🚨 युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत
महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटना 🚨
📍 फुरसुंगी, पुणे
आज सकाळी ६ वाजता Hyva (डंपर) गाडीने कारला धडक दिली. त्यानंतर गाडीचा चालक घटनास्थळावरून पळून गेला होता.
या घटनेनंतर गणपत जाधव (आबा) यांनी पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर गायकवाड यांना संपर्क केला.
त्यानंतर संबंधित पदाधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
👉 ट्राफिक पोलिसांच्या मदतीने डंपर मालकाशी संपर्क साधण्यात आला.
👉 कार मालक भारत मोरे यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्यात आली.
👏 या कामगिरीबद्दल पोलिस प्रशासनाने आभार व्यक्त केले.
👥 कारवाईत सहभागी पदाधिकारी:
▪️ श्री राजू चौधरी
▪️ श्री अमितजी तांबे
▪️ श्री किशोर गायकवाड
▪️ श्री महेश कडदेकर
🙏 स्थानिक नागरिक व पोलिस प्रशासन यांनी संघटनेचे मनापासून आभार मानले.

0
264 views

Comment