बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचि जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली,
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच उपस्थित शिक्षकवृंद आणि विविध सामाजिक संघटनांनीही आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्वांनी एकत्र येऊन बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला, जोहार,