logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*आज श्रीरामपुरात विराट हिंदू संमेलन*...

*आज श्रीरामपुरात विराट हिंदू संमेलन*...

श्रीरामपूर(*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*) श्रीरामपूर शहरातील थत्ते मैदान वार्ड क्रमांक ०७ येथे आज विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.आज सोमवार दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता या हिंदू संमेलनाची सभा होणार आहे.
या सभेला प्रमुख उपस्थिती म्हणून स्वामी श्री.गोविंददेवगिरीजी महाराज,कोषाध्यक्ष आयोध्या श्रीराम मंदिर ट्रस्ट व महंत श्री.रामगिरीजी महाराज,सरला बेट गोदावरी धाम संस्थान यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. हे संमेलन यशस्वी व्हावे यासाठी शहरातील सर्वच हिंदुत्ववादी संघटना कसोशीने प्रयत्न करीत आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
46 views

Comment