logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

प्रत्येक गाणं म्हणजे एक वेगळी दुनिया

भावपूर्ण निरोप आशाजी

काही आवाज असे असतात, जे कधीच मरत नाहीत ते कायम आपल्या मनात, आठवणीत आणि प्रत्येक सुरात जिवंत राहतात
आशा भोसले म्हणजे असाच एक जादुई आवाज
“पिया तू अब तो आजा…” म्हणत त्यांनी दिलेली अदा,
“दम मारो दम…” मधली मोकळीक,
“चुरा लिया है तुमने…” मधलं प्रेम,
“ये मेरा दिल…” मधली खोडकर झलक,
“इन आँखों की मस्ती…” मधली नजाकत,
“राधा कैसे न जले…” मधली भावूकता,
आणि “दिल चीज़ क्या है…” मधली शायरी…
प्रत्येक गाणं म्हणजे एक वेगळी दुनिया
त्यांच्या आवाजात कधी प्रेम आहे, कधी विरह आहे,
कधी खोडकरपणा आहे, तर कधी एकटेपणाची हळवी जाणीव…
अशा या सुरांच्या राणीला शब्दात बांधणं अशक्य आहे…
कारण त्या फक्त गात नाहीत… त्या प्रत्येक गाणं जगतात…
आपण नशीबवान आहोत की आपण त्यांच्या काळात जन्मलो
आणि त्यांचा आवाज अनुभवू शकलो

0
0 views

Comment