logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ आमगांव मण्डल जिला गोंदिया महाराष्ट्र

दि. ११/०४/२०२६📍आमगांव

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत आयोजित उपक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.

या प्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधत, नवभारताच्या उभारणीसाठी स्पष्ट विचार, सातत्यपूर्ण कृती आणि जनतेप्रती अखंड निष्ठा हीच यशाची खरी दिशा असल्याचा संदेश देण्यात आला.

आमदार मा. श्री. संजय पुराम
आमगाव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र

0
2 views

Comment