logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जायखेडा बागलाण येथे सर्व सामान्य समाज बांधव एकत्र येऊन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली,

जायखेडा येथिल समाज बांधवांनी आपल्या मनोगतात, महात्मा ज्योतिबा फुले हे महाराष्ट्रातील थोर विचारवंत आणि शिक्षण क्रांतीचे जनक होते, स्त्रि शिक्षण अस्पृश्यता निवारा आणि बहुजन समाजाच्या हक्कासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला, तसेच वेगवेगळ्या विचारांची देवाणघेवाण करत मानवतेवर विश्वास ठेवून मानव हितासाठी एकत्र येऊन मदतीचा हाथ देण्याचा संदेश देण्यात आला ,

15
355 views

Comment