logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

फुरसुंगी येथे एका मद्यधुंद टेम्पो चालकाला पकडून पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले.

“फुरसुंगी येथे एका टेम्पो चालकाने भरधाव वेगात दोन-तीन दुचाकींना धडक देत गंभीर अपघात घडवून आणला. संबंधित टेम्पो हा जागृती ट्रान्सपोर्टचा असून चालक दारूच्या नशेत असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार संबंधित ड्रायव्हर घटनास्थळावरून पळून गेलेला होता.
महाराष्ट्र पोलिस मित्र संघटना व युवा क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री राजू चौधरी, पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री अमितजी तांबे, पुणे जिल्हा अध्यक्ष किशोरजी गायकवाड तसेच फुरसुंगी गावचे युवा सदस्य महेश यांच्या प्रयत्नातून संबंधित गाडी शोधून पकडण्यात आली आहे.

1
811 views

Comment