मुंबई गोवा महामार्गावर ती भरणे जाधव वाडी येथील भीषण अपघात
डंपर आणि टू व्हीलर मध्ये भीषण अपघात दुचाकीस्वार गंभीर जखमी कळंबनी रुग्णालय येथून डेरवण हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान हलवण्यात आलेले आहे