logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*खरात प्रकरणात मोठे 'लफडे' ! हृदयविकाराने मृत्युची भिती*?

*खरात प्रकरणात मोठे 'लफडे' ! हृदयविकाराने मृत्युची भिती*?


शिर्डी / श्रीरामपूर ( शिवप्रहार न्युज ) भोंदू लिंगपिसाट व मोठ-मोठे अश्लील 'लफडे' करणारा व घडविणारा समाजद्रोही अशोक खरात याच्या लफड्यांची व लिंगपिसाट प्रकरणांची व्याप्ती इतकी व्यापक निघाली आहे की,त्याचा तपास करण्यासाठी मोठी तपास यंत्रणा कामाला लागली आहे.तर आता जमीन घोटाळे ! बोगस बॅंक व पतसंस्थांमधील शेकडो खाते ! कोट्यावधीचे व्यवहार, गैरव्यवहार ! तसेच माजी मुख्यमंत्री,आजी मुख्यमंत्रीसह अनेक राजकीय पक्षांचे प्रमुख नेते तसेच अनेक महिला राजकीय पदाधिकारी यांच्या बरोबर झालेले लिंगपिसाट अशोक खरात याचे कॉल व त्याचा तपास हे आणखीनच भयानक,समाजद्रोही व देशद्रोही कृत्य आहे.हे आता तपासात हळूहळू पुढे येत आहे.
सर्वच श्रीमंत व मोठ्या घरच्या महिलांची श्रद्धा(अंधश्रद्धा)मुत्रपिण्यापर्यंत भ्रमिष्ट झाल्याने अख्खा महाराष्ट्र बुचकाळ्यात पडला आहे. या सर्व प्रकारात बायांचे लफडे ! राजकारणी नेत्यांना पुरुषत्व वाढविणारे औषध ! वय झालेले राजकीय नेते यांचा लिंगपिसाट अशोक खरातशी वारवारं संपर्क व हजारो कोटींचे प्रॉपर्टी व आर्थिक व्यवहार हवाला यात अनेक राजकीय नेते यांचा सहभाग उघड होत आहे.तो दडपण्यासाठी अशोक खरात याचा तपासात अथवा कोठडीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु होवू शकतो अशी शक्यता व भिती अनेक सत्यप्रेमी नागरिकांनी व्यक्त केली आहे.तसेच या प्रकरणी पंतप्रधान नरेन्द्र मोदी सरकारने लक्ष घालावे व मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या सरकारने सुरू केलेल्या या तपासाला केन्द्र सरकारची साथ मिळावी व सर्व मोठे ' लफडे ' जनते समोर उघड करावे व तपासाची माहिती दररोज जनजाहीर करावी.तसे न केल्यास मोठे मोठ्यांचे ' लफडे ' बरोबर मिटवतात हे सर्व सामान्य जनतेचे म्हणणे खरे होईल

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

3
417 views

Comment