logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

निधन वार्ता जयतुरा वनवे

निधन वार्ता
जयतुरा वनवे

भंडारा:- कवडसी येथील रहिवासी श्रीमती जयतुरा वसंता वनवे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
मृत्यू समयी त्या ८१ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर कवडसी येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे २ मुले व १ मुलगी, सुना, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्या जिल्हा परिषद सदस्य प्रेमभाऊ वसंता वनवे यांच्या आई होत.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
92 views

Comment