logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

गळफास लावून एकाची आत्महत्या



जळगाव : राहत्या घरामध्ये गळफास

लावून रघुनाथ शंकर सोनवणे (५५, रा. नांद्रा बुद्रुक, ता. जळगाव) यांनी आत्महत्या केली. ही घटना ४ एप्रिल रोजी उघडकीस आली. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मजुरीचे काम करणारे रघुनाथ हे घरी एकटेच असताना त्यांनी गळफास घेतला.

2
367 views

Comment