‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान राज्य स्तरापासून ग्रामपंचायत स्तरापर्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी तीन टप्प्यांवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत
कोल्हापूर: प्रतिनिधी (२ )
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांसाठी रु.५ कोटी, रु.३ कोटी व रु.२ कोटींची आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.